Omgcircle हे वेबसाइट न्यूज आणि ब्लॉगर मिळून बनवले आहेत. Omgcircle या न्यूज वेबसाईट चे मुख्य उद्देश खरी बातमी लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहचविणे हा आहे. ह्या न्यूज वेबसाईट ला बनवण्यासाठी खूप सारे एक्सपर्ट लेखक दिवस रात्र मेहनत करत असतात. Omg Circle चे मुख्य उद्देश्य Online, Internet, Mobile वरती बातम्या वाचणाऱ्या लोकांचा एक विश्वासू प्लॅटफॉर्म बनायच आहे. आम्ही राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय, उपयोगाला येणारी माहिती, वेगवेगळे रुचि असलेली माहिती, नवीन योजना, योजना माहिती, क्रीडा बातम्या, जीवन शैली बातम्या इत्यादी आम्ही जलद आणि अचूक बातम्या प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Omg Circle चे सकारात्मक हेतु 

ही वेबसाईट बनवताना सगळ्या लेखकांनी एक सकारात्मक हेतु तयार केले आहेत. सोशल मीडिया न्यूज आणि टेक्नॉलॉजी वापरकर्त्याचे समाधान हे आमचे पहिले प्राधान्य आहे, या ब्रेन चाइल्डला आकार द्यायला जवळपास एक वर्ष लागले हे एकमेव कारण आहे. Omg Circle चे उद्दिष्ट वापरकर्त्यांना दैनंदिन जीवनात त्यांना मदत करणारी माहिती तसेच नवीन योजना, मनोरंजन आणि वाचनाची इच्छा पूर्ण करणारी सामग्री प्रदान करणे हे आहे.

या वेबसाइटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या ताज्या बातम्या आणि माहिती मिळेल –

  • मनोरंजन बातम्या
  • चित्रपट
  • वेब मालिका
  • टीव्ही शो
  • तंत्रज्ञान बातम्या
  • योजना
  • शेअर बाजार
  • ऑटोमोबाईल

                             Omgcircle टीम

Om Ghodke, Founder:Omgcircle.com  ओम घोडके हे मुख्य Blogger आहेत. आणि Graphic Design & Digital Marketing चा कोर्स केले आहे, व तसेच ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये 2+ वर्षांचा अनुभव आहे. यांनी Blogging Career ची सुरुवात 2022 मध्ये केली आहे, आणि आज प्रर्यंत ते सक्सेस Blogger बनले आहेत.